magic sizer 1 Lit

* वापरण्याची पद्धत

पालेभाज्या व फळभाज्या यांच्यासाठी १० मिली ५० लिटर पाण्यातुन फवारणी करणे. द्राक्षाची दूसरी डिपींग साठी अर्धा मिली लिटर व तिसर डिपींग मध्ये एक मिली प्रती लिटर पाण्यात ध्या

Category:

Description

मॅजीक साईजर हे उच्च दर्जाचे संजीवक असुन द्राक्ष घडाचे व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे. मॅजीक साईजर (साईज) हे संजीवक द्राक्षांचा रंग व डाळींबाच्या आकारासाठी उपयुक्त आहे.

* मॅजीक साईजर फायदे

1. मॅजीक साईजर मुळे झाडाची जोमदार वाढ होते.

2. फळांना रंग व आकार उच्च दर्जाचा मिळतो.

3. निर्यातक्षम फळांसाठी अतिशय उपयुक्त.

4. घडांची लांबी चांगली होते.

5. १००% जैवीक उत्पादन.

6. द्राक्षांना आकर्षक दुधी हिरवा रंग व गोडी मिळते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “magic sizer 1 Lit”

Your email address will not be published. Required fields are marked *